७३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त फडके क्लासेस आणि पतंजली योग पीठाने नियोजित केलेला आणि प्रणव बिल्डकाँन प्रा. लि. यांनी प्रायोजित केलेला "सूर्यनमस्कारसे राष्ट्रवंदना" हा कार्येक्रम मिरज येथील अर्
Pranav Buildcon | 29 Jan 2022Total Views : 3195
७३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त फडके क्लासेस आणि पतंजली योग पीठाने नियोजित केलेला आणि प्रणव बिल्डकाँन प्रा. लि. यांनी प्रायोजित केलेला "सूर्यनमस्कारसे राष्ट्रवंदना" हा कार्येक्रम मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊनशिपमधील ऑक्सीजन पार्क गार्डन मध्ये साकार झाला.. या कार्यक्रमात एकूण सुमारे एकशे पंचवीस हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि प्रत्येकी सुमारे 51 सूर्यनमस्कार घालण्यात आले.. भव्य असे योगधाम, ॲक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक, अत्याधुनिक टर्फकोर्ट अशा आरोग्यपूरक सामायिक सोयी सुविधा असलेला अर्बन रिपब्लिक टाऊनशिपचा सगळा परिसर आज भव्य स्वरूपात लोक सेवेसाठी निर्माण केला जात आहे.. कार्यक्रमाची सांगता हर्बल टी ने करण्यात आली.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फडके क्लासेस चे श्री रवींद्र फडके व पतंजली योग पीठाचे श्री देशपांडे यांनी केले..