मिरजमध्ये ऑक्सिजन नेचर पार्क चे उद्घाटन
Pranav Buildcon | 13 May 2019Total Views : 2234मिरजमध्ये आॅक्सिजन नेचर पार्क चे उद्घाटन संपन्न..🌲🎋🌾☘
प्रणव बिल्डकाँन तर्फे मिरजमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या *अर्बन रिपब्लिक* या नियोजित टाऊनशीप मध्ये सुमारे ९ ते १० एकराच्या विस्तीर्ण क्षेत्रावर घनदाट बांबूचे बन निर्माण केले असून या ठिकाणी मधोमध सुमारे ६०० मीटर लांबीचा लाल मातीचा एक सर्वांगसुंदर वाॅकिंग ट्रॅक निर्माण केला आहे..
ह्या आगळावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी दि.११ मे ला सांगली मिरजेतील विविध निसर्गप्रेमी व मान्यवरांच्या मोठ्या उपस्थित साकार झाला.
माॕर्निग वाॕकर्सना पर्वणी आसणारा हा हिरवागार पार्क 🌾🌿🌱 रोज सकाळी साडेपाच ते दहा वाजेपर्यंत मिरज- सांगलीकरांसाठी खुला असणार आहे..
स्थळ - अर्बन रिपब्लिक टाऊनशीप, कर्मवीर भाऊराव चौकाच्या मागे, मिरज.