प्रणव बिल्डकॉन मिरज तर्फे जागतिक पर्यावरण दिवसा पासून व्यापक वृक्षारोपण चालू झाले आहे ..
Pranav Buildcon | 06 Jul 2021Total Views : 1639प्रणव बिल्डकॉन मिरज तर्फे जागतिक पर्यावरण दिवसा पासून व्यापक वृक्षारोपण चालू झाले आहे ..
आज यामध्ये सोसायटी मधील अंतर्गत रस्त्यावर फणस, रतनगुंज, ताम्हण इ. झाडे लावण्यात आली असून त्याची निगा राखण्यात येणार आहे
या कार्यक्रमास, सोसायटी मधील प्लॉटधारक मिसेस. दरुरे, श्री मयूर निकम, श्री केसरी व प्रणव बिल्डकॉन चा स्टाफ उपस्थित होता.