प्रणव बिल्डकॉनच्या साईनंदन एनक्लेव्हचे उद्घाटन
Pranav Buildcon | 16 Sep 2019Total Views : 2047प्रणव बिल्डकॉनच्या साईनंदन एनक्लेव्ह या रेसिडेन्शिअल व कमर्शिअल कॉम्प्लेक्स चे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ , दिनकर पाटील , शेखर इनामदार , मकरंद देशपांडे , दिपक शिंदे , माजी नगरसेवक सुरेश आवटी , नगरसेवक पांडुरंग कोरे , अनिता वनखंडे उपस्थित होते.
साईनंदन एनक्लेव्हचे प्लँनिंग , अंतर्गत रचना , लाईट व्हेंटिलेशन , इनडोअर गार्डन , बालोद्यान , सर्वांना कार पार्किंग , दिमाखदार इलिव्हेशन हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याची माहिती संचालक किशोर पटवर्धन यांनी दिली.
ग्राहकांना ताबा हस्तांतरण व प्रकल्पात सहभागी असणाऱ्या अभियंत्यांचा गुणगौरव करण्यात आला.