ट्युब ब्लॉगर भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते श्री.शरद पोंक्षे पॉट ऑर्चर्ड" या पर्यावरणपूरक प्रकल्पास भेट दिली.
Pranav Buildcon | 10 May 2023Total Views : 924
आज प्रसिद्ध युट्युब ब्लॉगर भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते आणि व्याख्याते तसेच माझे मिरज हायस्कूलचे शालेय वर्गमित्र श्री.शरद पोंक्षे मिरजेमध्ये श्रीराम सेवा संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले आहेत..
आज दुपारी या सर्वानी आणि मिरजेतील काही मान्यवरांनी आपल्या अर्बन रिपब्लिक टाऊनशिपला आणि येथे विकसित केलेल्या "ऑक्सिजन पार्क" व "पॉट ऑर्चर्ड" या पर्यावरणपूरक प्रकल्पास भेट दिली..
आपल्या प्रकल्पस्थळी सहभोजन आणि सगळ्यांशी खूप छान वार्तालाप झाला..