आज मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊनशीपमधील योगधामामध्ये आयोजित पतंजली योगपीठाद्वारे आयोजित तीन दिवसीय योग शिबीराचा समारोप करण्यात आला.. यावेळी प्रमुख पाहुणे प्रणव बिल्डकाॅनचे चेअरमन श्री किशोर पटवर्धन य
Pranav Buildcon | 30 Mar 2023Total Views : 2689
आज मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊनशीपमधील योगधामामध्ये आयोजित पतंजली योगपीठाद्वारे आयोजित तीन दिवसीय योग शिबीराचा समारोप करण्यात आला.. यावेळी प्रमुख पाहुणे प्रणव बिल्डकाॅनचे चेअरमन श्री किशोर पटवर्धन यांच्याहस्ते योगयज्ञ करणेत येऊन योगसाधक व सुर्यनमस्कार स्पर्धा विजेत्यांचा सत्कार तसेच पारितोषिक वितरण समारंभ पार पडला..🙏💐